अंगणवाडी भरती ऑनलाईन अर्ज सुरू पात्रता ४थी पास

या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविका पद भरतीप्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेचा निकष बदलण्यात आला आहे. १०वी उत्तीर्णऐवजी किमान १२वी उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता करण्यात आली आहे. या संबंधीचा शासननिर्णय प्रसिद्ध झाल्यानंतर भरतीप्रक्रिया सुरू केली जाणार आहे.या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे :-अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पदाचे नावअंगणवाडी मदतनीस
नोकरी ठिकाणवाशिम, मंगरूळपीर मानोरा, कारंजा लाड, पातुर, बार्शीटाकळी, अकोट, बाळापूर
अर्ज पद्धतीऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ताबाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) कार्यालय, अकोला – वाशीम.

Leave a comment