Edible oil तेल महागाई कमी,15 लिटर डब्याचे आजचे नवे दर..

नमस्कार मित्रांनो आज आपण खाद्यतेला विषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत जेणेकरून ही माहिती आपल्यासाठी प्रत्येक घरातील व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचे आहे तर मित्रांनो खाद्य तेलाचे भाव हे चढ-उतार प्रमाणे सुरू आहेत जेणेकरून घरातील गृहिणींना याचा खूप फटका बसत आहे तर मित्रांनो आज आपण खाद्यतेला विषयी म्हणजेच खाद्य तेलाचे भाव कशामुळे उतरतात आणि कशामुळे वाढतात याची माहिती जाणून घेणार आहोत.

ही माहिती आपल्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचे आहे तर मित्रांनो खाद्यतेल म्हटलं की प्रत्येक घरात याविषयी चर्चा होत असते आणि आपल्या खाण्यापिण्यात खाद्य तेलाचा खूप प्रमाणात उपयोग केला जातो जेणेकरून आपल्या खिशाला कात्री बसते आपले पैसे खूप खाद्यतेलासाठी लागतात तर मित्रांनो हीच माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत की खाद्यतेलाची नवीन भाव काय आहेत नवीन दर काय आहेत हे आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहे.

Edible oil price तर खाद्य तेलाचे भाव हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो श्रीलंका पाकिस्तान अफगाणिस्तान अशा अनेक देशांमध्ये खाद्य तेलाचे भाव हे गगनाला भिडले आहेत त्यामुळे महागाई झपाट्याने वाढत आहे तर मित्रांनो नोकरी आणि रोजगाराच्या संधी ह्या कमी होत आहेत. Edible oil priceत्यामुळे उत्पन्नाचे स्रोत घडत आहेत असे आपल्याला दिसत आहेत त्यामुळे महागाईचा जो काही संबंध आहे खाद्यतेलाचा तो लोकांच्या जगण्याची भिडत आहे जेणेकरून घरातील स्वयंपाकासाठी खूप खूप प्रमाणात पैशाची बचत करावी लागत आहे जेणेकरून घरातील व्यक्तीला याची माहिती असणे खूप गरजेचे आहे.

खाद्यतेलाच्या किमतीत जाणून घ्या

  1. शेंगदाणा तेल_175_ 180
  2. करडई तेल_194 _210
  3. सोयाबीन तेल_104_116
  4. सूर्यफूल तेल_114_126
  5. सरकी तेल_104_104
  6. पाम तेल_105_105
  7. तीळ तेल_200_20

तर मित्रांनो स्वयंपाक घरात खाद्यतेलाच्या खूप प्रमाणात उपयोग केला जातो तर प्रत्येक पदार्थाच्या फोडणीसाठी आणि तळणीसाठी या तेलाचा उपयोग आपल्या स्वयंपाक घरात केला जातो हे आपल्याला प्रत्येक घरात माहीत आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचे आहे.तर मित्रांनो खाद्य तेलाचे भाव आपल्याला खाली दिलेल्या लिंक वर पाहायला मिळणार आहेत जेणेकरून आपल्याला प्रत्येक राज्य काय भाव आहेत याची माहिती असणार आहे. तेल महागाई कमी होणार, खाद्य तेलाच्या किंमतीत घसरण पहा 15 लिटर डब्याचे आजचे नवे दर..


मुंबई : महागाई नियंत्रणासाठी सरकारने केलेल्या उपयायोजनांनंतर खाद्य तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. सूर्यफूल, सोयाबीन, मोहरीचे तेल लिटरमागे १० ते १५ रुपयांनी स्वस्त झाले असल्याचा दावा केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.

खाद्य तेलाच्या किंमतीत घसरण झाली
सूर्यफूल, सोयाबीन, मोहरीचे तेल १० ते १५ रुपयांनी स्वस्त
केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा दावा

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार किरकोळ बाजारात खाद्य तेलाचा भाव १५० ते १९० रुपये प्रती लिटर या दरम्यान आहे. प्रमुख खाद्य तेल उत्पादक अदानी विल्मर आणि मदर डेअरी या कंपन्यांनी विविध प्रकारच्या खाद्य तेलाच्या किंमतीत प्रती लीटर १० ते १५ रुपयांची कपात केली आहे. नव्या छापील किंमतीचा माल किरकोळ बाजारात दाखल होईल,

Leave a comment