पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 9250 रुपये

नमस्कार मित्रांनो पोस्ट ऑफिस ची एक नवीन स्कीम आली आहे गजानन सार जर पती-पत्नीने जॉईंट म्हणजेच संयुक्त खाते उघडले व त्यामध्ये पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना महिन्याला खूप चांगला परतावा मिळणार आहे या योजनेत 7.4% व्याजदर मिळत आहे वार्षिक व्याज हे 11000 इतकी होते त्यानुसार जर 15 लाख गुंतवले तर महिन्याला नऊ हजार दोनशे पन्नास रुपये मिळत राहतील आणि खात्रीशीर व सुरक्षित ठेवीसाठी पोस्ट ऑफिस एक उत्तम आणि चांगला पर्याय आहे पोस्ट ऑफिस द्वारे सर्वसामान्य जनतेसाठी विविध प्रकारच्या बचतीच्या योजना राबवले जात आहे .

आज आपण याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत की नेमकं तुम्हाला काय करावे लागेल तुम्ही पती-पत्नीचे जॉईंट अकाउंट कसे उघडू शकता याची संपूर्ण माहिती शेवटपर्यंत वाचल्यानंतर तुम्हाला भेटेल. 

post office scheme ज्या दिवशी पैसे डिपॉझिट केले, त्यानंतर एक वर्षात तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकता. जर एक ते तीन वर्षांच्या काळात पैसे काढले, तर त्यावर तुम्हाला दोन टक्के शुल्क आकारले जाते. व त्यानंतर शुल्क वजा करून उरलेली रक्कम परत दिली जाते. तीन वर्षानंतर गुंतवणूक दाराने मुदतपूर्व खाते बंद केले, तर जमा केलेली जी काही रक्कम असेल, त्यावरती एक टक्का रक्कम वजा केली जाते

. या योजनेमध्ये दोन किंवा तीन व्यक्ती या संयुक्त खाते ओपन करू शकतात. यामध्ये संयुक्त खात्याचे रूपांतर हे एका खात्यामध्ये करता येते. तसेच एका खात्याचे रूपांतर संयुक्त खात्यामध्येही करता येऊ शकतेएक रकमी गुंतवणुकीवर मिळतो चांगला परतावा या योजनेअंतर्गत एका खात्यात गुंतवणूकदार जास्तीत जास्त नऊ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. संयुक्त खात्याची मर्यादा सरकारने वाढवली आहे. ही मर्यादा आता पंधरा लाख रुपये करण्यात आलेली आहे. मॅच्युरिटी नंतर गुंतवणूकदार गुंतवणूक केलेली रक्कम काढू शकतो. किंवा या योजनेचा कालावधी पाच पाच वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो.

एक रकमी गुंतवणुकीवर मिळतो चांगला परतावा

या योजनेअंतर्गत एका खात्यात गुंतवणूकदार जास्तीत जास्त नऊ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. संयुक्त खात्याची मर्यादा सरकारने वाढवली आहे. ही मर्यादा आता पंधरा लाख रुपये करण्यात आलेली आहे. मॅच्युरिटी नंतर गुंतवणूकदार गुंतवणूक केलेली रक्कम काढू शकतो. किंवा या योजनेचा कालावधी पाच पाच वर्षांपर्यंत वाढवता येऊ शकतो.

मासिक उत्पन्नाची हमी

जर पती-पत्नीने संयुक्त खाते उघडून त्यामध्ये पंधरा लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली तर त्यातून त्यांना मासिक परतावा चांगला मिळेल. या योजनेचा वार्षिक व्याजदर हा 7.4% असा आहे. या व्याज दराने वार्षिक व्याज हे एक लाख 11 हजार रुपये इतके होते. यामुळे दर महिन्याला 9250 रुपये इतकी रक्कम मिळेल.

Leave a comment