New Land Record : 1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन पाहा

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की कोणत्याही जमिनीचा व्यवहार करत असल्यास त्या जमिनी बाबतची संपूर्ण माहिती लागते उदाहरणार्थ ती जमीन मूळ कोणाची होती त्यात काय बदल होत गेले ते कोणी विकत घेतली आहे का अशा प्रकारची माहिती सातबारा खाते उतारा व फेरफार या स्वरूपात असते याद्वारे आपल्याला त्यात जमिनी बद्दलची सगळी माहिती समजते ही … Read more