पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर

इंडिया पोस्टने 12828 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भारत पोस्ट GDS निकाल 2023 साठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे. इंडिया पोस्ट GDS निकाल 2023 आणि गुणवत्ता यादी 07 जुलै 2023 रोजी indiapostgdsonline.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. GDS निकाल 2023 च्या pdf मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांसाठी DV साठी निवडलेल्या उमेदवारांची नावे समाविष्ट आहेत. उमेदवारांना मिळालेले … Read more