राज्यात ‘या’ 4 जिल्ह्यांत मुसळधार पाऊस, रेड अलर्ट जारी

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. पावसाअभावी शेतीची कामं खोळंबली होती. अखेर राज्याच्या अनेक भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता … Read more