Solar Generator : लाइटशिवाय चालणार पंखा, कुलर, टीव्ही किंमत फक्तं एवढी

नमस्कार मित्रांनो आपल्या देशातील बरीच लोक घरात वीज देण्यासाठी पेट्रोल व डिझेलवर चालणारी जनरेटर वापरतात मात्र डिझेल पेट्रोलच्या जनरेटर वरती खूप पैशाचा खर्च करावा लागतो व यामुळे प्रदूषण ही मोठ्या प्रमाणात होते याच्यावर उपाय म्हणून आणि आज तुम्हाला पोर्टेबल सोलर जनरेटर बद्दल सांगणार आहोत हे जनरेटर वापरल्यामुळे प्रदूषण होणार नाही याशिवाय या जनरेटर ला चार्जिंग … Read more