या तारखेला 14वा हप्ता बँक खात्यात जमा तारीख फिक्स यादी जाहीर

नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र शासनासोबतच राज्य सरकारकडून सुद्धा शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवल्या जात असतात. केंद्र शासनाकडून पी एम किसान योजना तर नमो शेतकरी महासन्माननिधी योजना नुकतीच राज्य शासनाकडून राबविण्यात आलेली आहे.याची अंमलबजावणी ही सुरू झालेली असून शासन निर्णय देखील प्रसिद्ध झालेला आहे.

राज्यात रले जाणाऱ्या सीएम किसान योजना म्हणजेच नमो शेतकरी महासन्माननिधी योजना या योजनेचा पहिला हप्ता पी एम किसान योजनेच्या 14वा हफ्त्यासोबतच म्हणजेच एक जुलै रोजी दिला जाणार असणार अशी माहिती समोर येत आहे. शेतकऱ्यांना बरेच दिवस झाले या हप्त्याची शेतकरी हे वाट बघत होते परंतु आता सर्व शेतकऱ्यांची ही वाट लवकरच पूर्ण होणार आहे. PM Kisan Yojana 14th Installment

pm hapta : मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 13 हप्ता फेब्रुवारी महिन्यात जमा केला गेला होता…यामध्ये असे समजून आले की काही लाभार्थी असे आहेत की त्यांच्या खात्यावरती तेरावा हप्ता जमा करण्यात आला नाही…मग अशा लाभार्थ्यांना सुद्धा हा हप्ता मिळणार आहे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा चौदावा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावरती 28 जुलै 2023 रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर केला जाणार आहे.

Leave a comment