जिल्हा परिषद भरतीसाठी वयोमर्यादा जाहीर,पहा काय आहेत नियम व अटी

महाराष्ट्र शासनाचे विविध विभागांकडून वेळोवेळी निर्गमित करणेत आलेले शासन निर्णय, अधिसूचना, परिपत्रक इत्यादीद्वारे निश्चित केलेली वयोमर्यादा व शैक्षणिक अर्हता नमूद केलेली आहे.

1 रोग्य पर्यवेक्षक
2 आरोग्य सेवक (पुरुष)
3 आरोग्य सेवक (महिला)
4 औषध निर्माण अधिकारी
5 कंत्राटी ग्रामसेवक
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रामीण पाणी पुरवठा/ | लघु पाटबंधारे)
7 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)
8 कनिष्ठ अभियंता (विद्युत)
9 कनिष्ठ आरेखक
10 माध्यम कनिष्ठ यांत्रिकी
11 कनिष्ठ लेखाधिकारी
12 कनिष्ठ सहाय्यक लिपिक
13 कनिष्ठ सहाय्यक लेखा
14 जोडा
15 तारतंत्री
16 पर्यवेक्षिका
17 पशुधन पर्यवेक्षक
18 प्रयोगशाळा तंत्रज्ञ
19 यांत्रिकी
20 रिगमन (दोरखंडवाला)
21 लघुटंकलेखक
23 लघुलेखक (उच्च श्रेणी)
24 लघुलेखक (निम्नश्रेणी)
25 वरिष्ठ सहाय्यक लिपिक
26 वरिष्ठ सहाय्यक लेखा
27 माध्यम विस्तार अधिकारी (कृषि)
28 विस्तार अधिकारी (पंचायत)
29 विस्तार अधिकारी (शिक्षण) माध्यम
30 विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
31 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य / लघु पाटबंधारे) माध्यम

• वरील पदानुसार वेगवेगळ्या अभ्यासक्रम खालील प्रमाणे दिलेला आहे. अभ्यासक्रम पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा अधिकृत जीआर डाऊनलोड करा त्यामध्ये सर्व अभ्यासक्रम हा सविस्तरपणे दिलेला आहे.

Leave a comment